आर्त काही आत!
जरा झुकलेसे मेघ
आर्त उसासा उरात
धून कुठली कातर
आता उमटे मनात
आर्त उसासा उरात
धून कुठली कातर
आता उमटे मनात
शब्द नसेच सोबती
असा एकांत भोवती
वाट निःशब्द धुक्यात
मुकं रान हे सांगाती
असा एकांत भोवती
वाट निःशब्द धुक्यात
मुकं रान हे सांगाती
सुनी आर्तता उरात
गुमसूम भोवताल
वाट दिसेना पायाशी
भिनलेली खोल ओल
गुमसूम भोवताल
वाट दिसेना पायाशी
भिनलेली खोल ओल
यावी सावळीशी साद
आता चिंब धुक्यातून
पाना पानातूनी आता
उमटावी कृष्ण धून
- स्वप्नजा
आता चिंब धुक्यातून
पाना पानातूनी आता
उमटावी कृष्ण धून
- स्वप्नजा
No comments:
Post a Comment